सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, उद्याच खात्यात पगार जमा होणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.