386 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 15, 2025
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अवयवदान पंधरवडा अंतर्गत अवयव दात्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सत्कार माननीय पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री नितेशजी राणे यांचे हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी माननीय श्री.अनिल पाटील ,माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवींद्र खेबुडकर ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील उपस्थित होते.