वायव्य म.प्र.वर ९०० मी. उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच मध्य राजस्थान वर चक्राकार वारे वाहत आहेत. ईशान्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे निर्माण झाले असुन ते दक्षिणेकडे झुकलेले आहेत. तसेच त्याच्या प्रभावाखाली ०२ सप्टेंबर ला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे दोन तारखेपासून विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ०१ सप्टेंबर ला पश्चिम* विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता.अमरावती सह पुर्व विदर्भात विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या....