Download Now Banner

This browser does not support the video element.

राळेगाव: विहीरगाव तलाव ओव्हरफ्लो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे प्रशासनाचे आदेश

Ralegaon, Yavatmal | Aug 13, 2025
राळेगाव तालुक्यातील विहोरगाव लघु प्रकल्प आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी चार वाजता १०० टक्के भरल्यामुळे विहीरगांव / खैरगांव एकुर्ली/धूमक चाचोरा या गावाचे काठावरील लोकांना सतर्क राहण्या साठी प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us