अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अकोलखेड पणज अकोली जहागीर येथे मंगळवारी रूट मार्च पार पडला गणेश विसर्जन मिरवणूक पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता गणेश मंडळ कार्यकर्ता पदाधिकारी यांनी नियमांचे पालन करून शांततेत ऊत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले रूट मार्च सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनगरे पीएसआय मीनाक्षी काटोले यांच्या मार्गदर्शनात झाला