Download Now Banner

This browser does not support the video element.

चाकूर: चाकूर वाढवणा रोडवरील शेळगाव शिवारातील तिरू नदीकाठी सुटकेसमध्ये आढळले अनोळखी महिलेचे प्रेत.. जिल्ह्यात खळबळ

Chakur, Latur | Aug 25, 2025
. सुटकेस मध्ये महिलेचे प्रेत... चाकूर तालुक्यातील चाकूर वाढवणा रोडवरील शेळगाव शिवारातील तिरू नदी काठी सुटकेसमध्ये आढळले अनोळखी महिलेचे प्रेत वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना; परिसरात खळबळ पोलिसांकडून पंचनामा सुरू, मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न... वर्ष भरातील दूसरी घटना... लातूर :-लातूर जिल्ह्यातील वाढवणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेळगाव शिवारातील तीरू नदी काठी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुटकेसमध्ये अंदाजे २२ ते २५ वर्षीय एका
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us