Install App
adagaleamol
This browser does not support the video element.
हवेली: नायगाव पेठ रेल्वेसमोर उडी मारुन ४५ वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
Haveli, Pune | Sep 10, 2025
सतीश काशिनाथ लोणकर (वय-45, रा.पेठ, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.पुणे-दौंड लोहमार्गावरील नायगाव -पेठ परिसरात रेल्वे समोर उडी घेऊन या विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!