घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर ट्रांझिस्ट कॅम्प चाळ क्रमांक ३८/३९/४० याठिकाणी नाल्याचे आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून संपूर्ण घाण पाणी रस्त्यावर येत असून स्थानिक रहिवाशी यांना नाहक त्रास होत आहे मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे