Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: मेहकर सायाळा रोडवर अडकलेल्या ट्रक मुळे वाहतूक बंद,वाहतूक सुरळीत करण्याची मागणी #Jansamasya

Buldana, Buldhana | Sep 2, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर सायाळा रोडवर गेल्या दोन दिवसापासून एक मोठा ट्रक रोडवर आडवा झाला असून नादुरुस्त अवस्थेत उभा आहे या ट्रकमुळे सायाळा, बदनापूर सह इतर गावात जाण्यासाठी मार्ग बंद झाला असून शेतकऱ्यांना शेतात व तसेच नागरिकांना मेहकर येथे व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे सदरचा ट्रक तात्काळ रस्त्यावरून हटवण्यात यावा अशी मागणी 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मण तांगडे प्रमोद आसोले यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us