साक्री शहराचे वाढते स्वरूप व वर्दळ लक्षात घेता सुरक्षितता व स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजाराचे अस्ताव्यस्त व इतरत्र नागरी वस्त्यांपर्यंत वाढत चाललेल्या विस्तारामुळे अनेक अडचणींना सोमोरे जावे लागते. परिणामी त्याचा इतर नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो म्हणून आठवडे बाजार कोरोनापूर्वी भरत असलेल्या पूर्वीच्या जागेवर भरविणेत यावा महामार्गावरील व शासकिय कार्यालयासमोरील बाजार बंद करण्यात यावा अशी म