तालुक्यातील मलगी येथील श्रीमती शोभाबाई रमेश परिहार यांच्या घरात गॅस सिलेंडरचा - स्फोट होवून आई व मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता घडली होती. या घटनेची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशित होताच तात्काळ इंडियन गॅस कंपनीचे अधिकारी, - कर्मचारी मलगी गावात दाखल झाले. आणि पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.