महाराष्ट्रात ओबीसीची संघर्ष यात्रा काढणार आहोत असे मत माध्यमांसमोर बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये व्यक्त केले यासंदर्भात दोन-तीन दिवसातच तारीख निश्चित करू सदर यात्रा सिंदखेडराजा किंवा माळेगावच्या खंडोबा येथून निघेल ज्यावेळेस ओबीसी पेटून उठेल त्यावेळेस त्याच धुंडशाहीमध्ये त्यांना उत्तर देऊ असे मत बीड येथे माध्यमांसमोर बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत नवनाथ वाघमारे व अन्य ओबीसी बांधव उपस्थित होते.