मुंबईहून श्री शेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या तरुण-तरुणीचा गणपतीपुळे रस्त्यावरील एका हॉटेल समोर दु चाकी वरील ताबा सुटून अपघात झाला या अपघातामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितेश सुरेंद्र शिर्के वय २७ व संध्या अर्जुन आखाडे वय २७ राहणार मुंबई अशी जखमींची नावे आहेत.