वरोरा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव आणि विसर्जनासाठी आढावा बैठक आज दि 29 आगस्ट ला 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. यावेळी गणेश विसर्जनादरम्यानच्या सुरक्षेच्या व्यवस्था, रस्त्याची दुरुस्ती, मिरवणुकीचे वेळापत्रक आणि सामाजिक सलोखा राखण्यावर भर देण्यात आला.