नांदेड जिल्हा पोलिस प्रशासनाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व गणेश मंडळांना पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास एकुण १८ प्रकारच्या सुचना दिल्या आहेत. यामध्ये १) वेळेचे काटेकोरपणे पालन करावे मिरवणुकीसाठी दिलेल्या वेळेतच मूर्ती विसर्जनासाठी आणाव्यात. कोणत्याही प्रकारचा गोंधळ भांडण वाद टाळावा. २) शिस्त व कायदा सुव्यवस्था राखावी. ३) ध्वनी प्रदूषण नियम पाळावेत दिलेल्या परवानगी व नियमांचे काटेकोर पालन करावे व ठरलेल्या वेळेनंतर वाद्य वाजू नये यासह इतर सुचना दिल्य