Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
मराठ्यांना ओबीसीच्या ताटातलं घ्यायचं नाही.मनोज जरांगे यांची भूमिका वेगळी आहे.ओबीसींवर अन्याय करणारी नाही.त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा कुठलाच वाद नाही.मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच आंदोलन शांततेत सुरू आहे.मात्र काही कथाकथित ओबीसी नेते मधूनच उगवतात.आतापर्यंत ते झोपलेले होते असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.