परभणी शहरातील धार रस्त्यावरील सागर नगरातील वसाहतींमध्ये आज सोमवार 6 ऑक्टोबर रोजी पहाटे पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे शंभरावर घरातून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने ; सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले,