भडगाव शहरासह परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न व अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्व सामान्य नागरीकांन मध्ये असुरक्षेतेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे भडगाव पोलीसांनी एका विरुध्द हद्दपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा विभाग यांना पाठविला असता एका ला दोन वर्षा करीता हद्दपार केरण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता हाती आली आहे, भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील प्रविण नामक इसमा विरुध्द गुन्हे दाखल होते.