वाघुलखेडा रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या नुकसान शेताचे पंचनामा करण्यासाठी आपल्या वाघुलखेडा शिवारात तलाठी रणजित राजपूत व कृषी सहायक अशोक भोई यांनी पंचनामा केला यावेळी मा सरपंच गणेश पाटील पोलीस पाटील संदीप पाटील तसेच किशोर प्रकाश पाटील प्रवीण जगन्नाथ हवाळे जयवंत भाऊसिंग पाटील अशोक जयसिंग पाटील संदीप पाटील रंजीत रामभाऊ पाटील सुधीर युवराज पाटील श्याम देशमुख किरण राजपूत आधी शेतकरी उपस्थित होते