राज्यातील मराठा समाज हा जमीनदार कारखानदार आर्थिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रगत असलेला गर्भ श्रीमंत समाज असून हा समाज ओबीसीचे आरक्षण बळकवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबई येथे आंदोलन करून 18 पगड जाती असलेल्या ओबीसी समाजावर वेठीस धरत ओबीसीमध्ये घुसखोरी केले आहेत, रजय सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ओबीसी समाजाच्या वतीने दुपारी 2 वाजता लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.