धुळे चिंचवार ते लामकानी रस्त्यावर पिकअप वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 1 जुन रविवारी सायंकाळी पाच वाजुन 37 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिंचवार ते लामकानी रस्त्यावर 28 मे रात्री आठ वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रमांक mh18 4972 ने सुनील नामदेव पवार व ज्ञानेश्वर पवार छाबडी राहणार साक्री तालुका जिल्हा धुळे. दोघेजण जात असताना याच दरम्यान समोरून येणाऱ्या पिकअप वाहन क्रं एम एच 18 बी झेड 8515 वरील चालकाने सम