गोरेगाव पूर्वेतील रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य या खड्ड्यात गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आज बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास हे खड्डे जशाच तसे पहायला मिळाले आहे पालिका हे खड्डे केव्हा दुरुस्ती करते हे पाहणे गरजेचे असणार आहे