मालेगावात विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर ४०० हून अधिक दात्यांनी दिला जीवनदायी प्रतिसाद: वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे महा गणपति विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने आज विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ४०० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली. गणेशोत्सवादरम्यान राज्यात विविध उपक्रम राबविले जात मालेगावमध्ये झालेल्या या उपक्रमाचे मात्र नागरिकांनी विशेष कौतुक केले असून गरजू