नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका मौजे पार्टी येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री एक वाजेचे सुमारास यातील आरोपी नामे शशी पाटील व तीन अनोळखी यांनी संगणमत करून टोल नाक्यावरील कर्मचारी यास टोलनाका चालू देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणीची मागणी केली व दगड मारून टोलनाक्यावरील साहित्य तोडून एक लाख पंधरा हजार रुपयाची नुकसान केले व जिवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी अनिल यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आज रोजी दुपारी गुन्हा दाखल झालेल