कोठली तालुका भडगाव येथे जय बाबाजी गणेश मित्र मंडळ यामार्फत गणेशाची स्थापना झाली आहे. सालाबादप्रमाणे जय बाबाजी मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ कोठली यांच्या मार्फत कीर्तनी सप्ताहाचे आयोजन केले जायचे मात्र गेल्या वर्षांपासून यात फेरबदल करून मागच्या वर्षी संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. यावर्षी आजपासून दिनांक 28 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर पर्यंत कथाव्यास युवा वक्ता हरी भक्त पारायण कुमारी शिवानी ताई गवळी यांच्या मुखातून संगीतमय शिवमहापुराण याचे आयोजन केले आहे.कोठली गावांत