Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: कॉलेज रोड भागात 27,99,818 ₹ ची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik, Nashik | Aug 27, 2025
व्हॉट्सअॅपवर ग्रुपची लिंक पाठवून शेअर्स व आयपीओमध्ये कमिशन देण्याचे आमिष दाखवून चौघांची 27,99,818 ₹ ची फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहे.फिर्यादी व इतर तीन तकारदार यांना दोन महिन्यांच्या कालावधीत अज्ञात आरोपीने व्हॉट्सअॅपवर टेलिग्रामची लिंक पाठविली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना रिअल्टर्स सर्कल ९८८५ या ग्रुपमध्ये अॅड करून फसवणूक केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us