भंडारा तालुक्यातील शिंगोरी येथील किसन भानुदास गायधने वय 36 वर्षे हा दिनांक 20 ऑगस्ट रोजी शेतामध्ये म्हशी चालण्याकरिता घेऊन गेला असता पलाडी शेतशिवारातील नाल्यामध्ये एक म्हैस पाण्यात वाहत गेली. तिला वाचविण्याकरिता किसन हा नाल्यात उतरला म्हशीला वाचविताना तो नाल्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पलाडी शेतशिवारातील नाल्यात त्याच्या मृतदेह दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता दरम्यान आढळून आला. याप्रकरणी फिर्यादी खुशाल गायधने वय 38 वर्षे रा. शिंगोरी यांच्या तोंडी रिपोर्टवरुन.....