या प्रकरणी शीतल सुरेंद्र राठोड वय 25 रा. कंजारभाट वस्ती, पाच नंबर, भावडी, ता. हवेली, जि. पुणे या महिले विरोधात वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सुमारे 4000 लिटर कच्चे रसायन, दारू तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य व 90 लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण 1,49,000 /-रू किं चा मुद्देमाल नष्ट केला.