Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: शहरातील वाशिमकर हॉटेल येथे सकल ओबीसी समाजाची बैठक संपन्न

Washim, Washim | Sep 3, 2025
वाशिम शहरातील हॉटेल वाशिमकर येथे सकल ओबीसी समाजाची दिनांक 3 सप्टेंबर 2025 वार बुधवारी रात्री नऊ वाजता बैठक संपन्न झाली या बैठकीला मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us