चोपडा तालुक्यातील अडावद येथील पोलीस ठाण्याच्या आवारात अब्दुल आदिल, तौसिफ अब्दुल, अमीर रजा मन्यार व वसीम रजा मन्यार हे चार जण आपसात वाद घालत होते. झोंबा झोंबी करत होते व सार्वजनिक शांततेचा भंग करत होते. तेव्हा आडावद पोलीस ठाण्यात या चारधानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.