Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांकडून जबरी चोरीच्या ३ गुन्ह्यांचा छडा; पेट्रोल पंप व बँक कर्मचाऱ्यांची लुट करणारे आरोपी अटकेत

Nashik, Nashik | Aug 26, 2025
त्र्यंबक तालुक्यातील गुन्हेगारांनी आहुर्ली रोडवरील पेट्रोल पंपावर व बँक कर्मचाऱ्यांवर जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यांचा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पेट्रोल पंप लुटप्रकरणी दत्तु प्रकाश महाले (१९) व एका विधी संघर्षित बालकास अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी इतर भागांतील लुटींची कबुली दिली. त्यानुसार त्यांचा साथीदार गणेश बाळू वाघ यालाही अटक करण्यात आली. आरोपींनी महिला बचत गटांचे पैसे व मोबाईल लुटल्याची कबुली दिली असून गुन्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us