मारेगाव तालुक्यातील येथे जनकल्याण समिती यवतमाळने सुरू केलेले अटलबिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय अवघ्या काही दिवसांतच वादग्रस्त ठरले आणि अखेर ते तूर्तास बंद करण्यात आले आहे. या संस्थेच्या अध्यक्षांनी स्वतः जाहीर सूचना लावून हे रुग्णालय बंद झाल्याची माहिती दिली.