सर्व शेतकरी तसेच व्यापारी,आडते, हमाल,मदतनिस,बंधूंना सुचित करण्यात येते की.दिनांक २६.०८.२०२५.वार मंगळवार ला वार्षिक आमसभा व बुधवार ला श्री गणेश चतुर्थी व गुरुवार ला ऋषी पंचमी असल्यामुळे बाजार समिती तिन दिवस बंद राहील तरी कोणीही आपला शेतमाल विक्रीसाठी आनु नये