Download Now Banner

This browser does not support the video element.

एरंडोल: चांदसणी गावात घरफोडी, अज्ञात चोरट्याने ७४ हजाराचा मुद्देमाल लांबवला,अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Erandol, Jalgaon | Aug 28, 2025
चांदसणी या गावात शोभाबाई अशोक भालेराव या राहतात. त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोंड्याला तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. व कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण ७४ हजाराचा मुद्देमाल त्यांनी लांबवला. तेव्हा या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us