फिर्यादीचा ट्रकने जनावरे ट्रान्सपोर्ट करण्याचा व्यवसाय असुज यातील आरोपीनी जनावरांच्या गाड्या तेलंगणा येथे घेऊन जाण्याकरिता एका गाडीचे दोन हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात द्यावे लागेल असे म्हणून 40 हजार रुपयांनी फसवणूक केली ही घटना पाटणबोरी येथे दिनांक 19 मे रोजी घडली फिर्यादीच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.