Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: जात पडताळणीचे कार्यालय आता सामाजिक न्यायभवनात,जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती

Akola, Akola | Aug 22, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेले जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात स्थलांतरित करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करणा-या विद्यार्थी व व्यक्तींनी आपले समितीच्या नव्या जागेतील कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त अमोल यावलीकर, सदस्य सचिव मनोज मेरत यांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us