कळवण तालुक्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी आज प्रांत कार्यालय कोल्हापूर फाटा येथे कांद्याची ट्रॅक्टर नेऊन आंदोलन केले कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली नंतर प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन कांद्याचे लिलाव हे प्रांत कार्यालयात जे आज करण्यात आले नंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले .