Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: सहकार नगर येथे आमदार भोंडेकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे सेवा पंधरवडा विषयी शासन निर्णय देऊन दिली माहिती

Bhandara, Bhandara | Sep 12, 2025
भंडारा शहरातील सहकार नगर येथे भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना भंडारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान त्यांच्या निवासस्थानी जाऊन सेवा पंधरवडा विषयी शासन निर्णय देऊन माहिती दिली. लक्ष्मी मुक्ती योजने मध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा त्यांचे नावे असलेले 7/12 वर त्यांचे पत्नीचे नाव चढविण्यासाठी संमती दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us