मेघा इंजिनिअरिंग प्रकरण: ९४ कोटी दंडाचा वाद आमदार बबनराव लोणीकर यांचे रोहित पवारांना सडेतोड प्रत्युत्तर* ९ सप्टेंबर दुपारी 1 वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार बबनराव लोणीकर म्हणले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांना राजकीय संन्यास घेण्याचा सल्ला दिला.