भारतीय जनता पार्टी वाले कोणालाही आपल्या पक्षात घेतात तसे तुम्ही इंग्लिश मीडियम ची मुलं फोडली पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी घेतली पाहिजे मराठी शाळांची पटसंख्या टिकली तरच भरती होईल पटसंख्या नसल्यामुळे अनेक शिक्षकांची भरती ही रखडली आहे अशी माहिती आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता माध्यमांना लाना हायस्कूल येथे प्राप्त झाली आहे. पूर्ण