भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे "Low Cost Robotics with Arduino" वर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाल्याची माहिती दि. १ ऑक्टोबर रोजी नहाटा महाविद्यालयातर्फे देण्यात आली.