आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून प्रति हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ मीनल खतगावकर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात पाच तालुक्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले तेव्हा आर्थिक मदत म्हणून विशेष पॅकेज देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ मीनल खतगावकर