यवतमाळचा राजा नवयुवक गणेश उत्सव मंडळ मारवाडी चौक यांच्या 62 व्या वर्षाच्या निमित्ताने 27 ऑगस्टला गणेशाची भव्य आणि दिव्य शोभायात्रा निघणार आहे सकाळी दहा वाजता मारवाडी चौक येथून शोभायात्रा निघणार असून मूर्तिकार बंडू बनकर यांच्या निवासस्थानापासून या सोहळ्याची सुरुवात होईल...