अवधान औद्योगिक वसाहत भवानी ट्रेडर्स कंपनीत चोरट्यांनी हजारोंच्या रोकड वर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. अशी माहिती 26 ऑगस्ट मंगळवारी सायंकाळी सात वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान मोहाडी पोलिसांनी दिली आहे. धुळे शहरातील अवधान औद्योगिक वसाहत भवानी ट्रेडर्स कंपनीत 20 ऑगस्ट मंगळवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दोन जणांनी संपूर्ण सावधगिरीपणे कंपनी आवाज मोठा होऊ नये यासाठी लोखंडी पाईप आणि खिडकीला कापड आणि सुतळी गोंडपाट बांधून खिडकी तोडून आत प्रवेश करून कंपनीच्या ऑफिस मधील लाकडी ड्रायव्ह