ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे प्रभावी व दूरदर्शी माध्यम ठरेल, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.दिनांक 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सायंकाळी 6 वाजता पार पडलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत कर भरण्यासाठी अकोट पंचायत समिती अंतर्गत रोहनखेड ग्रामपंचायतने उपलब्ध केले