Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 4, 2025
फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भाजपच्या जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर व राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक गाडेकर यांच्या वतीने करण्यात आले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us