भांडूप (प.) मधील सर्वोदय बेकरीजवळ आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर सकाळी ११ च्या सुमारास एक जलवाहिनी फुटलेली आहे आणि हजारो लिटर पाणी वाया जात आहे. लोकांनी त्यावर झाकण ठेवून त्यातुन उडणारे कारंजे बंद केले आहे आता यावर पालिका केव्हा लक्ष देते आणि ही पाइपलाइन केव्हा दुरुस्ती करते हे पाहणे गरजेचे असणार आहे.