Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: आगर व शिरोळमध्ये गायरान प्लॉट वाटपात मोठा घोटाळा, कारवाईसाठी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

Hatkanangle, Kolhapur | Sep 11, 2025
आगर रोड,नमाजगे माळ, गणेश चौक परिसरातील गायरान जमिनीच्या वाटपात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आजपासून मंगेश मोहन नलावडे व राजू मुरग्याप्पा आवळे यांनी शिरोळ तहसिलदार कार्यालयासमोर आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्याने अखेर आंदोलकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us