दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारामध्ये आज टोमॅटोची लिलावास प्रारंभ झाला.यावेळेस दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड तसेच संचालक गंगाधर निखाडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळासह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.