Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: संत गाडगेबाबा संकुलाजवळ चाकू दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक; शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई

Amravati, Amravati | Aug 29, 2025
संत गाडगेबाबा संकुलाजवळ चाकू हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन सराईत आरोपींना शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून अवैध शस्त्रे व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी आकाश उर्फ गंगू दिलीप मोरे (३०, रा. केडिया नगर, अमरावती) व भारत डंगाबर राठोड (२६, रा. जेवड नगर, अमरावती) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन चाकू, दोन चायना मेटल स्टिक व टीव्हीएस रायडर (क्र. एमएच २७ डी एक्स ४३९६) दुचाकी असा एकूण ६५
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us